महाराष्ट्र

सार्वजनिक हिताच्या कुठल्याच कामाला पवारसाहेबांना कंटाळा येत नाही हे कदाचित सदाभाऊ खोतांना माहित नसावे

टीम लय भारी 

मुंबई:

उद्घाटनेच काय तर सार्वजनिक हिताच्या कुठल्याच कामाला पवारसाहेबांना (Sharad Pawar) कंटाळा येत नाही हे कदाचित सदाभाऊ खोत यांना माहित नसावे असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. Sharad Pawar always go to public place मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि सदाभाऊ खोत यांनी कडाडून विरोध केला आहे.

सदाभाऊ खोत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको, त्यातर इतर स्थानिक नेत्यांची नावं वगळ्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली कंटाळा आला नाही का ? असा खोच क सवाल सदाभाऊ खोत यांनी पवारांना केला आहे. Sharad Pawar always go to public place

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी स्टंटबाजी आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी घेतली आहे. वक्तव्याचा समाचार महेश तपासे यांनी घेत पवारसाहेबांचे सार्वजनिक जीवनातील कामाचे स्थान किती मोठे आहे याची आठवणही करून दिली आहे.

हे ही पाहा: 

https://www.tv9marathi.com/politics/bjp-mla-gopichand-padalkar-opposes-inauguration-of-ahilya-devi-holkar-statue-by-sharad-pawar-672090.html

शरद पवारांची मोदींवर खोचक टीका, अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत

भाजप त्रास देईल, तितकी ‘महाविकास आघाडी’ बळकट होईल

Shweta Chande

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

7 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

7 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

8 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

8 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

8 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

12 hours ago