पश्चिम महाराष्ट्र

अजित पवारांची माती होणार | मनोज जरांगे पाटील एक नंबर माणूस | आमदार संजय शिंदे स्वार्थी माणूस

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील आहेत(Ajit Pawar’s soil will be). ते मतदार संघात कधीही येत नाहीत. करमाळा तालुक्यात तर ते कधीच कोणाला भेटले नाहीत, सामान्य लोकांसाठी ते उपलब्ध नसतात. करमाळा जेऊर पासून उज्वल धरण खूप जवळ आहे. पण या धरणाचे पाणी आम्हाला मिळत नाही. यापूर्वी नारायण आबा पाटील हे आमदार होते.

प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार-अजित पवारांची भेट

नारायण आबा पाटील यांनी दहिगाव सिंचन योजना यशस्वीपणे राबवल्या त्याचा फायदा परिसराला झाला या ठिकाणी गेल्या वर्षापासून पाऊस नाही. अन विद्यमान आमदार संजय मामा शिंदे आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी सुद्धा येत नाहीत संजय मामा शिंदे महिन्यातील एक दिवस मतदार संघात असतात उरलेले कालावधी ते मतदार संघाच्या बाहेरच असतात.

प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार-अजित पवारांची भेट

त्यांना समस्या सांगणे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे खूप अवघड काम आहे. रश्मी बागल यांचा आदिनाथ सहकारी कारखाना बंद पडला. दुसरा मकाई साखर कारखाना सुद्धा बंद पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नारायण आबा पाटील हा सामान्य लोकांसाठी राबणारा माणूस आहे. सामान्य लोकांसाठी ते सदैव उपलब्ध असतात. सामान्य लोकांचे गाऱ्हाणे ते ऐकून घेतात. सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत उपलब्ध असतात. त्यांचे जीवन त्यांनी सामान्य लोकांना समर्पित केले आहे.

तुषार खरात

Recent Posts

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

2 hours ago

Dhangar Reservation | पंढरपूरमधील उपोषणकर्त्यांचा शिंदे सरकारला इशारा | फडणवीस यांच्यावर संताप

पंढरपूर मध्ये धनगरपंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Strikers in Pandharpur…

3 hours ago

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी करा ‘हे’ एरोबिक्स व्यायाम

मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त होते.…

3 hours ago

महायुती सरकारच्या चुकांमुळे राज्यातील आणखी प्रकल्प गुजरातला गेला: विजय वडेट्टीवार यांचा हल्ला

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात एकही प्रकल्प आला नाही आहे. यातच आता महाराष्ट्रात येणारा आणखी एक…

4 hours ago

SanjayMama Shinde मतदारसंघात महिन्यातून एकदा येतात | दादागिरी, गुंडगिरीत एक नंबर आमदार

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

6 hours ago

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

18 hours ago