महाराष्ट्र

यंदाचा गणशोत्सवही साधेपणाने – सरकारने जाहीर केली नियमावली

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाची मार्गदर्शक नियमावली सरकारने जाहीर केली आहे (The government has announced the guidelines for this year Ganeshotsav).

या नियमावलीमध्ये सार्वजनिक गणेशाच्या मूर्तीची उंची ही ४ फूट असावी, तर घरगुती गणपतीच्या मूर्तीची उंची ही २ फूट असावी. त्याचबरोबर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळांना महापालिका व स्थानिक प्रशासानची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. गणपतीच्या आगमनासाठी आणि विसर्जनासाठी मिरवणूक काढतात येणार नाही. शक्यतो गणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक असावी, म्हणजेच शाडूच्या मातीची असावी. गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी कृत्रिम तलावात करावे (Ganesha idols should be immersed in an artificial pond at home).

पडळकरांची बाळासाहेब थोरातांवर अश्लिल शब्दात टीका, प्रत्युत्तर देताना लेकीने ‘संस्कार’ दाखवले!

पवारांच्या भेटीनंतर शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट

त्याचबरोबर सार्वजनिक मंडळांनी नागरिक स्वेच्छेने देतील तेवढीच वर्गणी घ्यावी. सांस्कृतिक कार्यक्रम न करता मंडळांनी आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत. गणपतीची आरती, भजन, कीर्तन करताना गर्दी करू नये. सार्वनिक गणेशोत्सवाचे दर्शन सर्व भक्तांना फेसबुक लाईव्हद्वारे व ऑनलाईन पद्धतीने देण्याची सोय करावी. सार्वजनिक गणेशोस्तव मंडपात दररोज निर्जंतुीकरण आणि थर्मल स्क्रीनिग करावे. विसर्जना आधीची पूजा, आरती ही घरीच करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहेत (The administration has appealed to perform Aarti at home before the immersion).

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मोदींच्या अच्छे दिनवर राहुल गांधींचा फटकार, देशातील सुशिक्षित तरुण रिक्षावाले भजीवाले झाले

Sharad Pawar meets Maharashtra CM Uddhav Thackeray amid speculation on Aghadi coordination

मात्र प्रशासनाच्या या निर्णयावर सार्वजनिक मंडळ हे नाखूष दिसत आहेत. हा निर्णय एकतर्फी असलेल्याचे सार्वजनिक गणेशोस्तव समन्वय समितीने सांगितले. या नियमावलीवर सरकारने पुन्हा एकदा विचार करावा अशी मागणी मंडळांनी केली आहे (The boards have demanded that the government reconsider the rules).

Rasika Jadhav

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 day ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago