मंत्रालय

धनंजय मुंडे यांनी सांगितला ‘आयुष्यातील सर्वात सुवर्ण क्षण’

टीम लय भारी 

पुणे : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे  उद्या होणार आहे. सदर कार्यक्रम  पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न होणार आहे. Dhananjay Munde emotional post

आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप येत असून हा आपल्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण आहे, आमदार आमदरा धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.  Dhananjay Munde emotional post .

राष्ट्रवादीचे आमदरा धनंजय मुंडे यांनी एक भावनिक आठवण सांगितली आहे. ते म्हणतात की, मी  अगदी लहानपणापासून ऊसतोड कामगारांचा संघर्ष, त्यांची पिढ्यानपिढ्या होत असलेली हेळसांड पाहत आहे. लय भारी बातम्या, लय भारी ब्रेकींग, lay Bhari news, laybhari news, lai bhari news, Lay Bhari Breaking, Maharashtra Breaking, मराठी बातम्या, मराठी ब्रेकिंग, Marathi Breaking

ही हेळसांड पाहताना माझ्या मनाला वेदना होत असत. समाजकारणात सक्रिय झाल्यापासून या प्रवर्गासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहितरी विधायक करण्याचा माझा मानस राहिलेला आहे. यादृष्टीने आम्ही सत्तेत आल्यापासून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे.

आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप येत असून हा आपल्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऊसतोड कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. Dhananjay Munde emotional post

हा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक असून, मी निवडून आलो, मंत्री झालो, त्याहीपेक्षा हा मोठा दिवस असल्याची भावनिक प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. Dhananjay Munde emotional post

हे सुध्दा वाचा: 

विधानसभेत काय घडलं? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर धनंजय मुंडेंचा खुलासा

नवे पालकमंत्री : धनंजय मुंडेंकडे परभणी, तर तनपुरेंकडे गोंदीया

महिला पत्रकार राणा अयुब यांना मुंबई विमानतळावर का रोखलं?

Shweta Chande

Recent Posts

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

54 mins ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

2 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

3 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

3 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

4 hours ago

पालिका कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने खून करून गाेदापात्रात फेकले, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटीतील एका महापालिका कर्मचाऱ्याची (NMC employee) तीक्ष्ण हत्याराने वार करून…

4 hours ago