मंत्रालय

राज्यातील चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या : महानंद, नागपूर, धुळे, वसई – विरारला नवे अधिकारी

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनातील ( IAS ) खांदेपालटाचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. मंगळवारी उशिरा त्यांनी राज्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

  • डॉ. एन. बी. गिते ( IAS ) : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सह सचिव म्हणून कार्यरत होते. आता महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • संजय यादव ( IAS ) : नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. आता धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
  • गंगाधरन डी. ( IAS ) : धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता वसई – विरार महापालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती
  • योगेश कुंभेजकर ( IAS ) : चंद्रपूर (राजूरा) येथे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त

आणखी बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Coronavirus च्या मुकाबल्यासाठी 11 आयएएस अधिकाऱ्यांची फौज

सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विजय सिंघल ठाण्याचे नवे आयुक्त

मुख्यमंत्र्यानी केल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर तुकाराम मुंढे, एकूण २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

आश्विन मुद्गल, श्वेता सिंघल, सुनील चव्हाण यांच्यासह आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, श्वेता सिंघल यांची फेरबदली

तुषार खरात

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

14 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

14 hours ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

15 hours ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

15 hours ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

15 hours ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

15 hours ago