मंत्रालय

मंत्रालयात आणखी 25 अधिकाऱ्यांना पदोन्नती, शंभरजण पदोन्नतीच्या वाटेवर

टीम लय भारी

मुंबई : मंत्रालयात सध्या पदोन्नतीचा हंगाम सुरू आहे. महिनाभरात जवळपास १०० अधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे, तर तेवढेच अधिकारी पदोन्नतीच्या वाटेवर असल्याचे सूत्रांनी सांगितले (The promotion season is currently underway in the ministry).

गेल्या महिन्यात उपसचिव असलेल्या जवळपास ३० अधिकाऱ्यांना सहसचिव पदावर बढती मिळाली होती. त्यानंतर पंधरवड्यापूर्वी अवर सचिव असलेल्या २६ अधिकाऱ्यांना उपसचिव पदावर बढती दिली. आता मंगळवारी आणखी २५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा आदेश सरकारने जारी केला आहे. अवर सचिव असलेल्या या २५ अधिकाऱ्यांना उप सचिव पदावर बढती मिळाली आहे.

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हावरटपणा, पदोन्नतीसाठी न्यायालयाचा केला अवमान, उद्धव ठाकरेंनाही ठेवले अंधारात

उपसचिव, सहसचिव पदोन्नतीमध्ये ‘गडबड गोंधळ’; मंत्रालयात ‘कही खुशी, कही गम’

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हावरटपणा, पदोन्नतीसाठी न्यायालयाचा केला अवमान, उद्धव ठाकरेंनाही ठेवले अंधारात

BJP Leader Seeks Case Against Uddhav Thackeray Over Yogi Adityanath Remark

आता कक्ष अधिकारी व सहायक कक्ष अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत आहेत. साधारण १०० ते १२५ अधिकाऱ्यांची ही संख्या असू शकेल. महिनाभरात कक्ष अधिकारी व सहायक कक्ष अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा आदेश जारी होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Rasika Jadhav

Recent Posts

तिरुपती लाडू वादावरून ‘या’ अभिनेतावर चिडले पवन कल्याण

गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूवरून वाद सुरु आहे. आता या…

11 hours ago

इटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डांस आणि आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतो. त्यांची जादू आजही प्रेक्षकांवर…

12 hours ago

रोज रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ सोपे व्यायाम, मांड्यांमधील चरबी होईल कमी

स्त्री-पुरुषांच्या शरीराचा वरचा भाग तंदुरुस्त असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं, पण मांड्यांवरची चरबी खूप वाढलेली असते…

13 hours ago

वजन कमी झाल्यानंतर त्वचा घट्ट होण्यासाठी करावे ‘हे’ सोपे उपाय

वजन कमी केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. वजन जेवढे संतुलित ठेवले जाते तेवढा आजारी…

14 hours ago

विराट कोहलीचे ‘हे’ कौशल्य पाहून व्हाल थक्क, पहा व्हिडिओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे.…

14 hours ago

कामरान अकमलने केली पीसीबीची कानउघाडणी, म्हणाला -‘बीसीसीआयकडून शिका’

पाकिस्तान क्रिकेटची स्थिती खूपच खराब आहे. पाकिस्तान कोणताही सामना जिंकू शकत नाही आहे, या उलट…

15 hours ago