मंत्रालय

Transfers : चार सनदी अधिका-यांच्या बदल्या

टीम लय भारी

मुंबई : दिवाळी झाल्यानंतर लगेच राज्य सरकारने आज चार वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या (Transfers) केल्या आहेत. यामध्ये अरविंद कुमार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

तर महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव व विशेष कार्य अधिकारी महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई या पदावर करण्यात आली आहे

तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या रिक्त प्रधान सचिव पदी ओ. पी. गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सचिव सीमा व्यास यांची नियुक्ती प्रधान सचिव व विशेष चौकशी अधिकारी १ सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago