सिनेमा

अभिनेता अनशुमन विचारेचा नवीन अल्बम होतोय व्हायरल

टीम लय भारी

मुंबई :- मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अनशुमन विचारे यांनी नेहमी आपल्या अभिनयाने, कॉमेडीने, नाटकातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. प्रेक्षकांना आपल्याकडून नेहमी काहीतरी नवीन देण्याचे काम अनशुमन विचारे करत असतो. आपल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अनशुमनचा नवीन व्हिडिओ अल्बम आला आहे (Anshuman new video album has ruled the minds of the audience).

नुकताच अभिनेता अनशुमन विचारेचा आलेला नवीन अल्बम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला आलेला दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या अल्बमचे अनोख्या पध्दतीने स्वागत केले आहे. विशेष म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की हा कोणता अल्बम आहे. तर तुला काय सोन लागलंय का या गाण्यावर अनशुमनचा नवीन अल्बम आला आहे (Anshuman new album has come out on this song).

बंडातात्या कराडकर यांच्या अटेकेनंतर प्रविण दरेकरांचा राज्य सरकारला खोचक टोला

चुकीला माफी नाही, राजन विचारेंनी शिवसैनिकाला लगावला फटका

तुला काय सोन लागलंय का हे गाणं नटेश्वरी म्युझिक प्रस्तुत आहे, याचे निर्माते सखाराम बापु कातुर्डे आहेत. तर या गाण्याचे दिग्दर्शन गौरी मारुती चव्हाण यांनी केले आहे.

महाराष्ट्राची हास्य जत्रेत अनेकांना पोट धरून हसवल्यानंतर, कॉमेडी-बिमेडी या हास्य मालिकेतून लोकांचे मनोरंजन करत असताना. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळात या अल्बमचे शुटिंग झाले. त्याचबरोबर हा अल्बम लोकांच्या पसंतीला आल्याने अनशुमन विचारे सुध्दा अधिक आनंदी आहे. तसेच वेगळे काम करण्यात मला मजा येते असेही त्याने सांगितले आहे.

अनशुमन विचारे

येत्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन, जिल्हा जनविकास आघाडी एकत्र

Regional Spotlight: All About Anshuman Vichare As He Celebrates His 45th B’day

मुळात एका खेड्यात या अल्बचे शुटिंग झाले असून त्या मधील कलाकार ही गावकडचे असल्याचे दिसते. तसेच अल्बम मधील मुझिक पध्दत अनेकांना आवडल्याचे प्रेक्षकांचे मते आहे. हा अल्बम तुम्हाला पाहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही पाहू शकता (If you want to see this album, you can do so at the following link).

तुफान सुपरहिट Video Song आपल्या भेटीला
https://youtu.be/Cd5kWgMKChA

Rasika Jadhav

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

13 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

16 hours ago