मुंबई

बीडीडी चाळीतील महिलांनी बांधली आदित्य ठाकरेंना राखी

टीम लय भारी

मुंबई : श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. अनेक नेत्यांनी, सिनेअभिनेत्रे सर्वांनीच आपल्या भावा बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केले. शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंना महाराष्ट्र भगिनींनी राखी बांधली आहे. (BDD chawl, aaditya thackeray and jitendra aavhad visited bdd chaal)

बीडीडी चाळीच्या पुनर्बांधणी साठी एक बाजूला सरकार प्रयत्न करत आहे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे त्यात स्वतः लक्ष घालून आहेत.

राखी केवळ भावालाच नव्हे तर, पतीलाही बांधली जाऊ शकते; इतिहासात आहेत आख्यायिका !

सुप्रिया सुळेंनी केले रक्षाबंधन साजरे

महिलांनी आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांना राखी बांधली

रक्षाबंधनाच्या दिवशी शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत वरळी येथे गेले होते. तेथे जाऊन त्यांनी कामाची पाहणी केली.

त्यावेळी तेथील महिलांनी आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांना राखी बांधली. त्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरेंनी नातं पुढेही दृढ राहील असा विश्वास ट्विट वरून व्यक्त केला आहे.


 

मंत्री यशोमती ठाकूर अजित पवारांवर नाराज, भर सभेत केली तक्रार

BDD chawl redevelopment: beneficiaries to be charged only stamp duty of ₹1,000

यावेळी सचिन अहिर, आशिष चेंबूरकर, सुनील शिंदे आणि दत्ता नरवणकर सुद्धा उपस्थित होते.

 

Mruga Vartak

Recent Posts

सप्तशृंगी गडावर जाणारी टॅम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ काल…

36 mins ago

नाशिकरोडमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यामध्ये तुंबळ हाणामारी

भारतीय जनता पार्टी चे माजी नगरसेवक((BJP corporator) व पदाधिकारी कामगार नेता (office-bearers) यांच्या मध्ये दत्त…

1 hour ago

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

19 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

19 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

21 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

24 hours ago