मुंबई

Covishield लवकरच बाजारात उपलब्ध होईल, ‘सीरम’चे CEO अदर पुनावाला यांनी केलं ट्विट

टीम लय भारी

मुंबई : सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा, कोव्हिशील्ड (Covishield ) भारतात मान्यता मिळालेली पहिली लस आहे. सुरक्षित आणि प्रभावी असलेली ही लस येत्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल, असा विश्वास सीरम इन्सि्टट्यूटचे सीईओ अदर पुनावाला ( CEO of Serum Institute, Adar Poonawalla) यांनी सांगितले आहे. पुनावाला यांनी याबाबत ट्विट केले आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना लशीबाबत खूशखबर मिळाली आहे. डीसीजीआयने सीरम इन्सिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला भारतात आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे. दरम्यान दोन्ही लशींना आप्तकालीन मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी टि्वट केले. ते म्हणाले की, डीसीजीआयने सीरम इन्सिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. देशाचे अभिनंदन. आमच्या साऱ्या मेहनती वैज्ञानिक आणि नवीन संशोधकांचे मन:पूर्वक अभिनंदन.

दरम्यान, DCGI चे बी जी सोमानी यांनी म्हटले आहे की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून थोडेदेखील धोकादायक असलेल आम्ही काहीही मंजूर करणार नाही. या लशी 100 % सुरक्षित आहेत. सौम्य ताप येणे, वेदना होणे आणि अ‍ॅलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लसीसाठी सामान्य असतात. जर यावरुन लोक असंयम दाखवत असतील तर हे चुकीच आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

13 hours ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

13 hours ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

14 hours ago

लक्ष्मण हाके, तुम्ही आंदोलन करा; पण छगन भुजबळांसारख्या भ्रष्ट नेत्याला श्रेय देवू नका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी वर्षभरापासून रान पेटवलं होतं. पण जरांगे यांना ब्रेक लावण्याचं…

18 hours ago

सुजय विखेंचा रडीचा डाव !

डॉ. सुजय विखे पाटील (Dr.Sujay Vikhe Patil) यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय. पण पराभव स्विकारण्याची…

2 days ago

महात्मा गांधी मु्स्लिमधार्जिणे होते का ? ( ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा लेख)

महात्मा गांधींजींशी संबंधित प्रसंग १ - हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. महात्मा गांधी कुंभमेळ्याला ट्रेनने निघाले…

2 days ago