मुंबई

जितेंद्र आव्हाडांचा पुढाकार, ‘झुंड’च्या खास ‘शो’चे आयोजन!

टीम लय भारी 

राज्यासह देशात सुप्रसिध्द दिग्दर्शिक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. नागराज यांच्या या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार आणि कलाकारांचं अभिनय यांच्या विषयी सोशल मीडियावर बोललं जातंय. दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. गृहनिर्माणमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी नागराज मंजुळे यांच्यासमवेत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या सिनेमातील एका फ्रेममध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो दिसत होता. या फोटोमुळे ही नागराज यांचे कौतुक झाले. झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच ‘सैराट’ फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या कलाकारांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘झुंड’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे निवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Shweta Chande

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

1 hour ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

1 hour ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

2 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

3 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

4 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

5 hours ago