मुंबई

मनसेची मनमानी, सरकारी आदेश धाब्यावर बसवून केली दहीहंडी

टीम लय भारी

मुंबई : जात आणि धर्मच भांडवल करणं देशात नवीन नाही, त्याच पार्श्वभूमीवर हिंदूंचा सण म्हणून दहीहंडी साजरी करण्याचा अट्टाहास मनसेने केला. मुंबईतील मलबार हिल परिसरात ही दहीहंडी लावण्यात आली होती(MNS insisted on celebrating Dahihandi as a Hindu festival. The curd was planted in the Malabar Hill area of ​​Mumbai).

 एकीकडे भर गर्दीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो ट्रेनचे होणारे उद्घाटन. त्याचबरोबर भर गर्दीत होणाऱ्या राजकीय सभा आणि विरोधी पक्षावर गर्दीत हल्लाबोल करणारे शिवसैनिक या ठिकाणी कोरोनाचे कोणतेही निर्बंध व कायदे लागू होत नसल्याचे म्हणणे मनसेचे आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

देवेंद्र फडणवीसांचा अनिल परब यांच्यावर आणखी एक वार

कुणालाही अटक केली जात नाही. परंतु गणेशोत्सव व दही हंडी सारखे मराठमोळे हिंदू सण साजरे करण्यास मात्र अगदी कडक कायदे व निर्बंध लावले जातात. हा सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार असेच म्हणावे लागेल. असे मनसेचे म्हणणे होते.

मनसे विभागाध्यक्ष धनराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली हंड्या फोडून कार्यकर्त्यानी निषेध नोंदवले. मनसे चिटणीस  रमेश राणे, शाखाध्यक्ष विनोद सरवदे, सचिव दिनेश पुंडे, कार्यालयध्यक्ष जितू गोंजी, उपशाखाध्यक्ष अभिषेक सकपाळ, लक्ष्मण कदम, अर्जुन जाधव, संतोष यादव व महाराष्ट्र सैनिकानी सदर निषेध आंदोलनात भाग घेतला होता.

अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; दहीहंडी साजरा करण्यावर मनसैनिक ठाम

मुंबईतील मलबार हिल परिसरात ही दहीहंडी लावण्यात आली

Maharashtra: Will celebrate dahi handi, say BJP and MNS

परंपरा म्हणून हंडी फोडताना मनसैनिकांनी निषेध नोंदवणारे फलक हातात घेतले होते. ह्या हंड्या राज ठाकरेंच्या आदेशावरून लावण्यात व फोडण्यात आल्याचे समजते.

Mruga Vartak

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

18 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

18 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

19 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

20 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

20 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

22 hours ago