मुंबई

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना 15 ऑगस्ट पासून मिळणार उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा

टीम लय भारी

मुंबई : कोविडमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी सर्वसमान्यांना परवानगी नव्हती. मात्र आता 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली (Uddhav thackeray permitting fully vaccinated people to travel in train).

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन , ज्यांना 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशा लोकांनाच उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. (People should have completed 14 days after second dose, said Uddhav thackeray)

महादेव जानकर दिल्लीच्या वाटेवर, डॉ. महात्मेंच्या जागेवर वर्णी लागणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शरद पवारांनी गणपतराव देशमुखांच्या सोबतच्या जागवल्या जुन्या आठवणी

उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्यासाठी दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना प्रवासासाठी पास घ्यावा लागणार आहे. यासाठी ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे अशांनी मोबाईल अँपच्या मदतीने रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. या अँपची माहिती लवकरच दिली जाईल असे मुखयमंत्र्यांनी (Uddhav thackeray) सांगितले. तसेच ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकावरून फोटो पासेस घेऊ शकतील.

धनंजय मुंडेंची लोकप्रियता शिगेला, मातब्बर नेत्यांच्या पंक्तीत समावेश, पंकजा मुंडेंनाही टाकले मागे

Mumbai News Live Updates: Local trains to resume from August 15 for those who are fully vaccinated, says Maharashtra CM Uddhav Thackeray

या पासेसवर क्यू आर कोड असतील जे रेल्वे प्रशासनाला त्या पासची सत्यता पडताळण्यासाठी मदत करतील. तसेच कुणीही बेकायदेशीररित्या पासेस मिळवून घेऊ नये.लसीचे दोन्ही डोस घेऊन प्रवास करावा अशी मुख्यमंत्र्यानी विनंती केली.

 

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago