क्रीडा

IPL 2024: हार्दिकने रोहित शर्मासोबत केलं असं काही, ज्याला पाहून चाहते संतापले, पहा व्हिडिओ

IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्स ने मुंबई इंडियन्सचा (Gujarat Titans vs Mumbai Indians) पराभव करून या हंगामात विजयी सुरुवात केली आहे. या सामन्याच्या दरम्यान मुंबई इंडिन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या फार चर्चेत होता. या सामन्यात हार्दिक पांड्यानी असं काही केलं ज्याला पाहून चाहते खूप नाराज झाले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (IPL 2024 Hardik did with Rohit Sharma, which made fans angry, watch the video) यामध्ये हार्दिक पांड्या रोहित शर्माला त्याच्या सूचनेनुसार धावायला लावत आहे. हे पाहून चाहते चांगलेच संतापले आहेत.

IPL 2024: गुजरातकडून मिळालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने दिलं मोठं विधान

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येते की,पहिले रोहित शर्मा त्याच्या क्षेत्ररक्षणासाठी धावतो परंतु त्यानंतर हार्दिकने त्याला क्षेत्ररक्षण बदलण्यास सांगितले, त्यानंतर रोहित माजी कर्णधार धावतो आणि क्षेत्ररक्षण बदलतो. हार्दिकचे हे कृत्य पाहून चाहते संतापले. तसेच सोशल मीडियावर चाहते हार्दिकबाबत चर्चा करत आहेत.

IPL 2024 मध्ये सामन्यादरम्यान धूम्रपान करताना दिसला शाहरुख खान, व्हिडिओ झाला व्हायरल

हार्दिकने रोहितला क्षेत्ररक्षण बदलण्यास सांगण्याची पद्धत चाहत्यांना आवडत नाही. चाहते हार्दिकला हरवलेला खेळाडू म्हणत आहेत. तसे, हार्दिक पांड्या जेव्हा नाणेफेक करायला आला तेव्हा प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या चाहत्यांनी त्याला खूप शिव्या घातल्या.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने पहिले खेळताना 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या, त्यानंतर मुंबईचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 162 धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पहिल्या दोन चेंडूत एक षटकार आणि एक चौकार मारून 10 धावा केल्या, मात्र तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला.

KKRकडून मिळालेल्या पराभवामुळे कर्णधार पॅट कमिन्सचे मन झाले दुःखी, सामान्यनंतर म्हटलं असं काही

एकेकाळी मुंबईचा संघ विजयाच्या जवळ होता, पण गुजरातच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले आणि अखेर 6 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिल पहिल्यांदा आयपीएलमध्ये कर्णधार होता. कर्णधार म्हणून त्याने पहिलाच सामना जिंकला आहे.

काजल चोपडे

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

9 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

9 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

10 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

11 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

12 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

13 hours ago