28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeक्रीडाKKRकडून मिळालेल्या पराभवामुळे कर्णधार पॅट कमिन्सचे मन झाले दुःखी, सामान्यनंतर म्हटलं असं काही 

KKRकडून मिळालेल्या पराभवामुळे कर्णधार पॅट कमिन्सचे मन झाले दुःखी, सामान्यनंतर म्हटलं असं काही 

IPL 2024च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स ने सनरायझर्स हैदराबादचा (KKR vs SRH) चार धावांनी पराभव केला. कोलकाता कडून खेळतांना आंद्रे रसेलने 25 चेंडू मध्ये 64 धावा केल्या. यामध्ये त्याने तीन चौकार आणि सात षटकार लावले. हा सामना खूप जास्त रोमांचक होता. (IPL 2024 KKR beat SRH Captain Pat Cummins was saddened by the loss to KKR) सामन्याच्या शेवटपर्यंत असं वाटत होत की हैदराबादची टीम हा सामना जिंकणार. पण कोलकाताची टीम हा सामना कुठल्याही प्रकारे जिंकणायचा प्रयत्न करत होती. अखेर त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. कोलकाताकडून केवळ 4 धावाने पराभव मिळाल्यानंतर हैदराबादचे कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) असं काही म्हटलं, ज्यामुळे आता नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे. 

IPL 2024 साठी इरफान पठाणची ‘विशलिस्ट’, विराट आणि रोहितबद्दल म्हटलं बरंच काही

केकेआर (KKR) ने पहिले फलंदाजी करत सात विकेट्सवर 208 धावा केल्या.डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजन तीन बळी घेऊन केकेआरचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हैदराबादच्या टीमने 208 धावांचा पाठलाग करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. ऐकवली असं वाटत होता की हैरादराबाद हा सामना जिंकणार. पण ते सामना जिंकू शकले नाही.

MS धोनीच्या निर्णयानंतर ड्रेसिंग रूममध्ये झालं ‘असं’ काही, स्टीफन फ्लेमिंगने केला खुलासा

सामना झाल्यावर हैदराबादचे कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) म्हणाला, ‘सामन्याच्या शेवटी खूप क्लोज गेम होता. क्रिकेटचा अद्भुत खेळ दुर्दैवाने आमच्या वाट्याला आला नाही. मला वाटले की आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे मी खरोखरच आनंदी आहे. अर्थात आंद्रे रसेल शेवटी जे करायचे आहे, तेच करतो. त्याला थांबवणे खूप कठीण आहे. एकंदरीत, मला वाटले की आम्ही खूप चांगले काम केले आहे. तुम्ही तुमच्या योजना बनवता, तुम्ही तुमचे सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करता पण तो गोलंदाजी करणे खूप कठीण आहे.’

IPL 2024: MS धोनीने कर्णधारपद सोडल्याबद्दल रोहित शर्मा झाला भावुक, शेअर केली पोस्ट

पॅट कमिन्स पुढे म्हणाला, ‘काही चांगले शॉट्स खेळले, काही चेंडू कदाचित आम्ही थोडे वेगळे गोलंदाजी करू शकलो असतो पण क्रिकेटमधील सर्वात कठीण काम म्हणजे आंद्रे रसेलसारख्या व्यक्तीला गोलंदाजी करणे. क्लासेन आणि शाहबाज यांनी आम्हाला खेळात परत आणायचा प्रयन्त केला.कोणालाच वाटतं नव्हता की आम्ही एवढ्या जवळ येऊ शकणार. अशा खेळात जिथे आम्ही खरोखर सर्वकाही एकसोबत नाही करू शकलो पण आम्ही ही, तरीही  खूप चांगल्या संघाविरुद्ध जवळजवळ तसेच स्पर्धा केली, तेथे बरेच लोक प्रोत्साहित केले गेले, बरेच चांगले प्रदर्शन करणारे, काही काम करावे लागले. गुणांवर देखील केले. ‘

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी