राजकीय

बारामतीमधील दिवाळी कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित, शरद पवारांनी सांगितले त्यामागचे कारण

टीम लय भारी

बारामती: दिवाळीच्या पाडव्यानिमित्त कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ह्या वर्षी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हजार नव्हते . त्यामुळे ते सध्या कुठे आहेत आणि का आले नाहीत ह्याबद्दल सगळ्यांमध्ये चर्चा रंगली होती(Ajit Pawar absent from Diwali program in Baramati)

दिवाळी सणामध्ये बारामतीत वेगळा उत्साह बघायला मिळतो . पवार कुटुंबियांना दिवाळीचा शुभमुहूर्तावर हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येयने उपस्थित असतात. स्वतः शरद पवार,सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. गेल्या कित्येक वर्षांपासून बारामती पाडव्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून नेतेमंडळी हजेरी लावतात.

IND vs AFG: सामना कधी, कुठे कसा पाहता येणार? संभाव्य संघ कसा असणार? कोणाला संधी मिळणार?

मंत्रालयाबाहेर थाटू संसार, गोपीचंद पडळकरांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

पण गेल्यावर्षीच्या कोरोनापासून ह्यात खंड पडताना दिसत आहे. आता सध्या परिस्थिती हळू हळू हळू पूर्वीसारखी येत असल्याने यंदा पुन्हा एकदा पवार कुटुंबीय कार्यकर्त्यांसोबत साजरा करणार आहेत.

या कार्यक्रमाला अजित पवार मात्र हजार नव्हते. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत? आणि का आले नाहीत, अशे अनेक प्रश्न उपस्थितांमध्ये होते. मात्र शरद पवार यांनी याचा खुलासा केला आहे. अजित पवारांच्या घरातील ३ कर्मचारी कोरोना बाधित तर २ ड्राइव्हर कोरोना बाधित झाले आहेत त्यामुळे अजित पवार ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

एकता कपूर, करण जोहर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; सोमवारी होणार पुरस्कार प्रदान सोहळा

Ajit Pawar: A political force not far from financial controversy

Mruga Vartak

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

8 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

8 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

8 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

9 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

11 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

11 hours ago