राजकीय

म्हणून आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई: भाजपचे नेते माजी मंत्री आशिष शेलार हे सरकारविरोधी भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्टाचार ते काढत असतात. त्यामुळं त्यांना धमकी आली असेल, असा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पोलिसांनी ही बाब गांभार्यानं घ्यावी, असंही ते म्हणाले.( Ashish Shelar threatened to kill, fadanvis did secret reveal)

आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दोन दिवसांपूर्वी फोनद्वारे देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली. शेलार यांनी अनोळखी नंबरच्या फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या फोन वरून शेलार यांना धमकी देण्यात आली.

अमृता फडणवीस-विद्या चव्हाण वादात देवेंद्र फडणवीसांची उडी,म्हणाले…

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

 

अनोळखी नंबववरुन धमकी

आशिष शेलार यांनी अनोळखी नंबरच्या फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या फोन वरुन आशिष शेलार यांना धमकी देण्यात आल्याचं देखील कळतंय. भाजप नेते आशिष शेलार यांनी अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दोन वेगवेगळ्या फोनवरुन देण्यात आली आहे.

2020 मध्येही धमकीचा प्रकार

आशिष शेलार यांना 2020 मध्ये देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला मुंब्रा येथून अटक केली होती. आता पुन्हा एकदा आशिष शेलार यांना धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले रायगडावरील ‘मदार मोर्चा’वरुन संतापले; म्हणाले…

Devendra Fadnavis Calls Nagpur Terror Plot ‘serious Issue’, Says Centre & Police On Alert

Team Lay Bhari

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

16 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

16 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

18 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

18 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

18 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

20 hours ago