राजकीय

‘निवडणुका लागल्या की महिलाशक्ती आठवते, सरकारचा कोडगेपणा’

टीम लय भारी

मुंबई : देशात स्त्रियांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाचे मात्र अबलांकडे दुर्लक्ष होत आहे. याविषयी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्र पाठवले असूनसुद्धा सरकारने त्यावर दुर्लक्ष केलेले आढळून येते(atrocities against women are increasing day by day in the country, the administration is ignoring the weak).

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बोलून ८ वेळा फाईल पाठवली. तरीही प्रशासनाने स्त्रीप्रश्नांकडे अक्षरशः दुर्लक्ष केलेले आहे. असे चित्र वाघ यांनी ट्विट मार्फत शेयर केले.

आदित्य ठाकरेंचा मनाचा मोठेपणा ,जनतेकडेच मागितला सल्ला

एका शिवसैनिकाचे बोचरे व्यंगचित्र, भाजप – नारायण राणेंवर निशाणा !

निवडणुका लागल्या की महिलाशक्ती आठवते

त्यांनी दुसऱ्या ट्विट मध्ये असेही म्हंटले आहे की औरंगाबाद येथे एका महिलेची छेडछाड केलेली आहे तसेच पुण्यातील एका २५ वर्षांच्या गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे(Despite a letter from Women and Child Welfare Minister Yashomati, the government seems to have ignored it).


 

सदाभाऊ खोत यांनी घेतली ‘राज’पुत्राची भेट !

Gandhinagar: Court convicts nine for preventing Dalit groom from riding horse on wedding day

पीडित मुलीला तुला घरी सोडतो असे सांगून टोळक्याने तिला जनता वसाहतीत नेले. तरुणी स्वारगेटहून कात्रज ला जात होती. या टोळीतील चार जणांपैकी एक सराईत गुंड असल्याचे समजते. चित्र वाघ या विषयांना नेहेमीच वाचा फोडत असतात. यावेळीही त्यांनी हा विषय जनतेसमोर मांडून विषयाला तोंड फोडले आहे.

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

7 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago