27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रएका शिवसैनिकाचे बोचरे व्यंगचित्र, भाजप - नारायण राणेंवर निशाणा !

एका शिवसैनिकाचे बोचरे व्यंगचित्र, भाजप – नारायण राणेंवर निशाणा !

टीम लय भारी

मुंबई : राज्यात शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा वाद पेटला आहे. या पार्श्ववभूमीवर एका शिवसैनिकाने आपला जुनाच व्यंगचित्राचा चाबूक पुन्हा एकदा उगारला आहे. नारायण राणे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर या व्यंगचित्रात दिसून येतात(BJP controversy has erupted in the state. Against this backdrop, Shiv Sainiks have once again whipped up their old cartoons).

प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून पक्षाची धुरा सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षाच्या संस्काराच्या पायघड्या नवख्या राणेंच्या समोर अंथरायचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत.

शिवसेनेची चूक काढताना भाजपच आपटले तोंडावर

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्व पक्षांचे एकमत

परंतु बेफिकीर राणेंना सारेच पायदळी तुडवायचे आहे असे या चित्रातून स्पष्ट होऊ शकते. हे चित्र शिवसेनेच्या साईनाथ दुर्गे यांनी काढले आहे. राणे आणि भाजप वर निशाणा साधण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसल्याचे या चित्रातून स्पष्ट होते.

BJP
भाजप – नारायण राणेंवर निशाणा

पीडब्ल्यूडीतील कार्यकारी अभियंत्यांचा उद्योग, निविदा ‘मॅनेज’ करणाऱ्या लिपिकाला ७ वर्षापासून ठेवले एकाच जागेवर

“Those Who Joined BJP…”: Shiv Sena’s Sanjay Raut’s Swipe At Narayan Rane

यापूर्वी नारायण राणे काँग्रेस मध्ये असताना आणि राजकारणात नवे असताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख राणेंना नवखी नवरी म्हणाले होते. यावेळी पक्षात नवे असल्याने चंद्रकांत पाटील त्यांना संस्कार शिकवताना या चित्रातून दिसत आहेत असा अर्थ या व्यंगचित्राचा काढला जाऊ शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी