राजकीय

25 वर्षे झाले मुंबईकर भोगतायत…भाजप नेते आशिष शेलारांची माविआ सरकारवर टिका

टीम लय भारी

मुंबई:- महाराष्ट्र राज्यात महानगर पालिका जवळ आलेल्या असताना सध्या सर्व राजकीय पक्ष नेते सकारात्मक अशी पाऊल उचलून विविध माध्यमांतून आपला मोलाचा वाटा दर्शवत आहे.नुकतेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी येत्या महानगर पालिका विषयावर चर्चा केली.( BJP leader Ashish Shelar criticizes Mavia government)

त्यादरम्यान जास्तीत जास्त माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत कसे पोहोचतां याबाबतीतला आराखडा तयार केला आहे. सोबत कोणत्या भाजप नेता कोणती कामगिरी हाताळणार आहे या संबंधीतला पाठपुरवठा जोडता केला आहे.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदी आज ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ चे उद्घाटन करण्यासाठी हैदराबादला

महाराष्ट्राच्या राजकारणातील सलीम-जावेद नक्की कोण? भाजपची खोचक टीका

“कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी…,गोपीचंद पडळकर

BJP MLA Ashish Shelar threatened on phone, writes to Maharashtra Home Minister, Mumbai police commissioner

या संदर्भातली संदर माहीती भाजप नेते आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत अकाउंट वरून दिली आहे. या सोबतच कोणता भाजप नेता कोणते प्रभाग सांभाळणार याची यादी देखील दिली आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी ही पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये गेली 25 वर्षे  मुंबईकर भोगत असलेल्या यातनांचा आता कडेलोट झालाय… आता बदल व्हायलाच हवाय… लढाई आता सुरु!  चला मुंबईकर जिंकण्यासाठी आपण लढू!! असे लिहीले आहे. सोबत देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा पाटील यांना टॅग केले आहे. यावरून भाजप पक्षाची भूमिका काय असेल व निवडणूका आयोगावर भाजप कसे काम करते यांवर नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

10 mins ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

36 mins ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

2 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

2 hours ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

3 hours ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

4 hours ago