राजकीय

युनियनच्या वादातून भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या

टीम लय भारी

नाशिक: नाशिकमध्ये हत्येचे सत्र सुरू आहे. सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा आज, शुक्रवारी सकाळी खून करण्यात आला. युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जाते आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून अवघ्या आठवडाभरात हा तिसरा खून आहे(BJP : Murder of Mandal president Amol Ighe over union dispute)

सातपूर परिसरातील भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे हे शुक्रवारी सकाळी कामगार युनियनच्या कामासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपनीत गेले होते.

टोमॅटो शंभरीपार, शिवसेनेनं करुन दिली, बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ची आठवण!

मलिकांचा समीर वानखेडेंवर आणखी एक गंभीर आरोप; आईच्या मृत्यचे दाखले शेअर करत म्हणाले..

गेल्या काही दिवसापासून या कंपनीत युनियन स्थापनेवरून दोन युनियनमध्ये वाद सुरू आहेत.

इघे यांनी युनियन स्थापन करण्यास दुसऱ्या युनियनच्या प्रमुखासह काही कामगारांचा विरोध होता. यावर तोडगा काढण्यासाठी इघे आज सकाळी कंपनीत गेले होते.

Sonali Phogat : BJP कार्यकर्ता आणि अ‍ॅक्ट्रेस सोनाली फोगटची Bigg Boss 14 मध्ये एंट्री, वादाशी सततचे नाते

UT civic polls: BJP launches ‘Mera Chandigarh Mera Sujhav’ campaign to get suggestion of locals

यावेळी वाद होऊन त्यांच्यावर सशस्त्र वार करण्यात आले. त्यात गंभीर जखमी झालेल्या ईघे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

अत्यंत मनमिळाऊ स्वभावामुळे इघे सर्वांना परिचित होते. अनेकदा पक्षभेद विसरून कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना मदत करत. त्यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबासह परिचितांना मोठा धक्का बसलाय.

टीम लय भारी

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

10 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

11 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

11 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

11 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

11 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

15 hours ago