राजकीय

विरोधकांची सभागृहातही मुस्कटदाबी होते; फडणवीस आक्रमक

टीम लय भारी

मुंबई :- विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहे. सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांची सभागृहातही मुस्कटदाबी होत आहे असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले आहेत (Opposition groups called for a boycott of the assembly Fadnavis aggressive).

सभागृहात फडणवीस आक्रमक झालेले दिसून आले आहेत. यावेळी फडणवीस म्हणाले, विरोधकांची सभागृगात मुस्कटदाबी होत असेल तर आम्ही जनतेत जाऊ. प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. सरकारने लोकशाहीला कुलूप लावले असे फडणवीस म्हणाले (Fadnavis said the government had locked up democracy).

राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा; शिवसेनेतील ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार

31 जुलै 2021 पर्यंत एमपीएसीच्या सर्व रिक्त जागा भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

यंदाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार…

BJP-Sena Talks Hit Dead End? The Devendra Fadnavis Factor

प्रश्नांना बगल देऊन लोकशाहीला कुलूप कसे लावता येईल. आजच्या दिवसाची कार्यक्रम पत्रिका दिली नाही सरकारने चर्चेला वेळ दिला नाही. यानंतर ते म्हणाले माझे जुने सहकारी भास्कर जाधव सध्या इतके अस्वस्थ असतात, त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्री करावे. फडणवीस  बोलत असतांना भास्कर जाधव कमेंट करत होते, त्यावेळी फडणवीसांचा भास्कर जाधवांना टोला लगावला आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

5 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

6 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

7 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

8 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

8 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

9 hours ago