राजकीय

देवेंद्र फडणवीस आणि किशोरी पेडणेकरांचा एकाच विमानाने प्रवास,राजकीय चर्चा रंगल्या…

टीम लय भारी

गोवा:- मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर बऱ्याचदा विरोधी पक्ष नेत्यांच्या निशाणावर असतात . त्यातच मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर  आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाद पेटला होता.(Devendra Fadnavis,Kishori Pednekar traveling same plane)

पण, आज मात्र भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महापौर किशोरीताई पेडणेकर या दोघांना  एका विमानाने गोव्याहून मुंबईमध्ये येताना स्पॉट करण्यात आलय. त्यामुळं सध्या राजकीय क्षेत्रात तसेच इतरत्र ठिकाणी  वेगवेगळ्या चर्चांना अक्षरश:  उधाण आलेलं आहे.

हे सुद्धा वाचा

लतादीदींना श्रद्धांजली वाहताना संसदही झाले भावुक

गानसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

Trolled for ‘3% divorce due to traffic’ comment, Amruta Fadnavis now cites study

गोवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातच मुक्काम ठोकला होता. आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर नेमक्या पणजीमध्ये होत्या. मात्र रविवारी सकाळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी येताच महापौर गोव्यातून मुंबईला निघाल्या. पण त्यांना मुंबईकडे येणारे विमान मिळाले नाही. त्यानंतर पेडणेकर यांनी फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. फडणवीस मुंबईकडेच निघाले होते.

त्यादरम्यान ते दोघे मुंबईला एकत्र आल्याचं समोर आलं. शिवाय गोव्याचे सीएम प्रमोद सावंत आणि गिरीश महाजन हे देखील एकाच विमानातून मुंबईला आले. याच विमानातून पेडणेकर मुंबईत दाखल झाल्यात. या प्रवासादरम्यान फडणवीस आणि पेडणेकर यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे.

एकाच विमानाने  देवेंद्र फडणवीस आणि महापौर किशोरीताई पेडणेकर  गोव्याहून मुंबईमध्ये आल्यामुळे राजकीय तसेच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं दिसून येत आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…

23 mins ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

41 mins ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

3 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

4 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

4 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

4 hours ago