पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने भवानी पेठ परिसरामध्ये “गो बॅक मोदी” या आशयाचे होर्डिंग लावले आहेत. कोरोनासाथी बद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला असा दावा पुणे शहर काँग्रेस पक्षा कडून करण्यात येत आहे.
त्यामुळे पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने भवानी पेठ या ठिकाणी ‘मोदी गो बँक’चे होर्डिंग लावले आहेत. मात्र पुणे शहर भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसच्या होर्डिंग बाजीला उत्तर देणे टाळन्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामाचे उद्घाटन करण्यासाठी येत असताना, काँग्रेसच्या होर्डिंग बाजीकडे दुर्लक्ष करणच योग्य होईल. अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कॅमेरा समोर न बोलता दिली आहे.
हे सुद्धा वाचा
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात भाजपाल आहे, नाना पटोले
मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर ‘मविआ’चे आंदोलन सुरू
Prashant Kishor Ex Associate Gets Congress Campaign Job, Starts 2023: Sources
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…