30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयपुणे शहरात लागले "गो बॅक मोदी" चे होर्डिंग

पुणे शहरात लागले “गो बॅक मोदी” चे होर्डिंग

टीम लय भारी

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या सहा मार्चला पुणे शहर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान पुण्यातील मेट्रो आणि इतर विकास कामाच उदघाटन करणार आहेत. मात्र मोदी यांच्या आगमनापूर्वी त्यांच्या दौऱ्याला पुण्यात जोरदार विरोध होऊ लागला आहे.(Hoardings of “Go Back Modi” started in Pune city)

पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने भवानी पेठ परिसरामध्ये “गो बॅक मोदी” या आशयाचे होर्डिंग लावले आहेत. कोरोनासाथी बद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला असा दावा पुणे शहर काँग्रेस पक्षा कडून करण्यात येत आहे.

त्यामुळे पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने भवानी पेठ या ठिकाणी ‘मोदी गो बँक’चे होर्डिंग लावले आहेत. मात्र पुणे शहर भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसच्या होर्डिंग बाजीला उत्तर देणे टाळन्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामाचे उद्घाटन करण्यासाठी येत असताना, काँग्रेसच्या होर्डिंग बाजीकडे दुर्लक्ष करणच योग्य होईल. अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कॅमेरा समोर न बोलता दिली आहे.

हे सुद्धा वाचा

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात भाजपाल आहे, नाना पटोले

मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर ‘मविआ’चे आंदोलन सुरू

Prashant Kishor Ex Associate Gets Congress Campaign Job, Starts 2023: Sources

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी