राजकीय

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व…; उमेश पाटील

मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात असताना, महाविकास आघाडी इंडिया आघाडीची आणि महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा मुंबईत पार पडणार आहे. राज्यात महायुतीला 15 ते 16 जागा आणि महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan) यांनी वर्तवला होता. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan) यांनी आपल्या सोबत पोपट घेऊन भविष्यवाणी करावी. त्यानिमित्तानं पोपटाच्या नादानं तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील असा टोला उमेश पाटील (Umesh Patil) यांनी लगावला.(If the parrot is with you, the importance of prophecy…; Umesh Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाष्य करण्याच्या भानगडीत पडू नका. तसेच आपली सार्वजनिक जीवनातील पत देखील तपासावी अशी टिका, उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केलीय. यांनी पोपट सोबत घेऊन भविष्यवाणी सांगावं, निदान त्यामुळं तुमच्यावर काहीजण विश्वास ठेवतील असं म्हणत उमेश पाटील  यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा समाचार घेतला.यांनी पोपट सोबत घेऊन भविष्यवाणी सांगावं, निदान त्यामुळं तुमच्यावर काहीजण विश्वास ठेवतील असं म्हणत उमेश पाटील  यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा समाचार घेतला.

राज्यातील पाचवा टप्प्यातील मतदान होणं बाकी आहे, अशा प्रकारची भविष्यवाणी करून मतदारांना प्रभावित करण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan) करत आहेत. शरद पवार यांच्या इतका अनुभव चव्हाण यांना नाही. त्यांनी फक्त राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविल्यामुळं त्यांना टीआरपी मिळतो. राज्यासंदर्भात त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आपल्या उंची एवढं त्यांनी बोलावं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी 40 ते 50 आमदार आहेत. तुमच्या पाठीशी तुमच्या पक्षाचा एक आमदार नसल्याचा टोला त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. तात्कालीन मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी षडयंत्र करून, कराड दक्षिणची जागा विलास काका पाटील-उंडाळकर यांना एका खून खटल्यात सहआरोपी करत त्यांच्या कुटुंबियांना अडचणीत आणल्याचं पाप केलं होतं असा आरोप, उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केलाय. तुमच्या पाठीशी तुमच्या पक्षाचा एक आमदार नसल्याचा टोला त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. तात्कालीन मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी षडयंत्र करून, कराड दक्षिणची जागा विलास काका पाटील-उंडाळकर यांना एका खून खटल्यात सहआरोपी करत त्यांच्या कुटुंबियांना अडचणीत आणल्याचं पाप केलं होतं असा आरोप, उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केलाय.

टीम लय भारी

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

5 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

6 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

6 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago