Categories: राजकीय

‘राज ठाकरेंच्या कानाला मशिदीवरील भोंग्यांचा आताच त्रास का व्हायला लागला ?’

टीम लय भारी

औरंगाबाद : राज ठाकरे काँग्रेसच्या व्यासपीठावर जात होते. सेक्यूलरची भाषा बोलत होते. आताच त्यांना मुसलमानांचा द्वेष का वाटू लागला आहे. ते इतक्या दिवसांपासून राजकारणात आहेत, मग मशिदीवरील भोंग्यांचा त्रास त्यांना आताच का व्हायला लागला आहे, असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी केला आहे.

जलील पुढे म्हणाले की, यापूर्वी राज ठाकरे काँग्रेससोबत जुळवून घेत होते. लोक सुद्धा मोठ्या संख्येने त्यांची भाषणे ऐकायला यायचे. पण त्यांना मते मिळाली नाहीत. आता शिवसेना काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये सामील झाली आहे. त्यामुळे राजकीय कारणासाठी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. मुसलमानांनी भारतात राहायचे की नाही ते एकदा तुम्ही ठरवा. तुमचेच सरकार केंद्रात आहे. भोंगे लावू नयेत असा कायदा तुम्ही आता करा, असाही टोला जलील यांनी लगावला.

हे सु्द्धा वाचा

उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही भगवा रंग बदललेला नाही

राज ठाकरेंची नवी गर्जना : हिंदूना नख लावाल, तर हिंदू म्हणून अंगावर जाईन

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती, मनसेच्या नवा झेंड्याचेही अनावरण

तुषार खरात

Recent Posts

पावसाळ्यानंतर त्वचासंबंधी या समस्या वाढू शकतात, जाणून घ्या

सप्टेंबर महिना संपत आला असून, आता पावसाळादेखील संपलाच आहे. पावसाळा संपल्यानांतर हवामानात बदल होते. या…

3 hours ago

‘विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने मी कधीही खेळणार नाही’: आकाशदीप

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारतने जिंकला…

4 hours ago

कानपूरमध्ये इतिहास रचणार विराट कोहली! सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये होणार सामील

भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना 27 सेप्टेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन…

5 hours ago

‘पुष्पा 2’ ची नवीन रिलीज डेट जाहीर, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या धमाकेदार चित्रपटासाठी ओळखला जातो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर…

6 hours ago

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…

6 hours ago

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…

7 hours ago