राजकीय

भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले : जयंत पाटील

टीम लय भारी

मुंबई : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या पार्श्वभूमीवरून सकाळपासून सोशल मीडियावर ट्विट आणि प्रतिक्रियांना पेव फुटले आहे. (Jayant Patil expressed over Zilla Parishad by-election)

हाच मुद्दा घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

ग्रामीण भारतात लवकरच ५ जी नेटवर्क येणार

अरबाज मर्चंटला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा मनिष भानुशाली भाजपाचा उपाध्यक्ष; मंत्री नवाब मलिकांचे गंभीर आरोप

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालांतून महाविकास आघाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८५ पैकी जवळपास ४८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत, ज्यात राष्ट्रवादी पक्षाने जवळपास १९ जागा जिंकल्या आहेत. असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

हा आनंद व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालांमधून दिसते. या पुढील निवडणुकांत देखील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल असा मला विश्वास आहे.

UIDAI ने उघडली देशभरात 166 आधार सेवा केंद्रे, पाहा कोणती कामे होणार


 

Lakhimpur Kheri violence: Maha Vikas Aghadi calls for statewide bandh on October 11, says Maharashtra Minister Jayant Patil

Mruga Vartak

Recent Posts

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

41 mins ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

21 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

22 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

22 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

23 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

1 day ago