राजकीय

जयंत पाटलांसाठी लावले शहरभर बॅनर

 

टीम लय भारी

नांदगाव : गेल्या काही दिवसांपासून भुजबळ कांदे वाद फारच फोफावला आहे. त्यावर आता पडदा पडल्याचे संकेत दिसत आहेत. (Jayant patil visited nandgaon that shows good relationship between kande and bhujbal)

मंत्री जयंत पाटील नांदगाव येथे दाखल झाले असता शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी त्यांच्या स्वागतासाठी शहरभर बॅनर लावले आहेत.

‘व्हिडीओ क्लिप मध्ये ऐकू येणारा आवाज माझा नाही’

हिंदूंची भारताबाहेरील मंदिरे आणि त्यांच्या भव्यतेचा इतिहास

मंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून पक्ष वाढीसाठी निघालेली राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज नांदगाव येथे पोहोचली आहे. आज यात्रेच्या तिसऱ्या पर्वाचा शेवटचा दिवस असताना हे चित्र पहायला मिळाले आहे.

१ ऑक्टोबरपासून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिक जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात दाखल होताच मंत्री पाटील यांना भुजबळ-कांदे वादावर माध्यमांनी विचारणा केली होती. त्यावर हा वाद शुल्लक असून त्याबाबत लवकरच समन्वय साधला जाईल, असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले होते.

तसेच काही झालं तरी भुजबळच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार अशी ठोस भूमिका मांडली होती. त्यानंतर आज संपूर्ण नांदगावात जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी बॅनर लावले असताना सुहास कांदे यांच्या भूमिकेत झालेला बदल पाहून मंत्री जयंत पाटील यांनी काय जादूची कांडी फिरवली अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

अखेर विजय वडेट्टीवारांविरोधी आंदोलनाला सुरुवात

Why should central agencies trust Param Bir Singh now: Maha minister Jayantt Patil

 

Mruga Vartak

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

7 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

7 hours ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

8 hours ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

8 hours ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

8 hours ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

8 hours ago