राजकीय

Jaykumar Gore | वाळू माफिया – अधिकाऱ्यांचे रॅकेट, शेतकऱ्यांना डोकेदुखी

जयकुमार गोरे यांनी अनेक समाजकंटकांना सोबतीला ठेवले आहे(Jaykumar Gore | Sand Mafia – Officials’ Racket, Farmers’ Headache). गोरे यांच्या पक्षातर्फे काम करणारे अनेकजण वाळू माफिया म्हणून काम करीत आहेत. दीपक बनगर, किरण जाधव असे अनेकजण आहेत, जे माणगंगा नदीतून वाळू उपसा करीत आहेत. हा वाळू उपसा करताना त्यांनी नदीपात्राच्या बाहेर जावून जमीन पोखरून काढली आहे.

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका

शेताला भगदाडे पाडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. महादेव कलढोणे नावाच्या शेतकऱ्याने सांगितले की, त्यांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या. पण प्रांत, तहसिलदार, पोलीस दखल घेत नाहीत. वाळू माफियांना आर्थिक दंडाच्या नोटीसाही पाठवल्या आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे शेतकऱ्यांनी ‘लय भारी’ला सांगितले. आमदार जयकुमार गोरे हे संविधानाला अभिप्रेत असा कारभार करीत नाहीत. वाळू माफियांसारखे समाजकंटक उघडपणे त्यांचे काम करीत असतात. जयकुमार गोरे यांचे दररोज एकेक कारनामे समोर येत आहेत.

Jaykumar Gore | ८५ वर्षाच्या निरक्षर आजीने केली इंग्रजीमध्ये स्वाक्षरी | जयकुमार गोरेंचा प्रताप

राज्य सरकारचे ‘गाळयुक्त शिवार अभियान’ ही योजना आहे. या योजनेनुसार 10 ऑगस्ट रात्रीपर्यंत म्हसवड जवळ असलेल्या राजवाडी धरणातून गाळ उपसण्याची परवानगी होती. 10 ऑगस्ट रोजी ची मुदत संपलेली आहे. लय भारी ने 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता राजवाडी धरणात धडक दिली. या ठिकाणी माफिया बेकायदेशीरपणे बिन धडकने गाळ उपसणे आढळले. पोकलेन, जेसीबी, डंपर, ट्रॉली अशी वाहने मोठ्या प्रमाणात दिसून आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी यांनी गाळमाफिया आणि पोलीस महसूल खाते यांच्यात कसे साटे लोटे आहे हे सांगितले. या माफी यांच्या मुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. गाळमाफी यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. माफिया शेतातील गाळ बिनधास्तपणे उपसत आहे गाळ शेतकऱ्यांसाठी दिला जात नाही त्याऐवजी तो वीटभट्ट्यांना वापरला जातो. शेतकऱ्यांचे नाव हित मात्र माफियांचे असे धोरण स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

तुषार खरात

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

9 mins ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

1 hour ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

4 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

4 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

5 hours ago