राजकीय

मी फक्त सत्ताधारी नेत्यांवरच आरोप करणार- किरीट सोमय्यांचे धक्कादायक वक्तव्य

टीम लय भारी

अंबाजोगाई दौऱ्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमैय्या यांची पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चांगलाच गोंधळ झालेला पाहायला मिळाला. आपण भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांकडे दुर्लक्ष करणार असल्याची पत्रकार परिषदेत कबुली दिली आहे(Kirit Somaiya: I will only accuse the ruling party leaders)

अखेर भाजप नेत्यांच्या घोटाळ्यावर का बोलत नाहीत, असे पत्रकारांनी स्पष्टच विचारल्यावर सोमैय्या यांनी आपण मागील दोन वर्षात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच आरोप करणार आहोत.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला खडे बोल सुनावले

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी; सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

भाजपच्या नेत्यांचे कुणाचे काही घोटाळे असतील तर ते मला माहित नाही, माझ्याकडे राज्यातून तक्रारी येतात मात्र त्या भाजप नेत्यांच्या नसतात, असे म्हणत भाजप नेत्यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराकडे  दुर्लक्ष करणार असल्याची कबुली सोमैय्या यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क सुरु झाले आले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या सोमैय्या यांचे बीड जिल्ह्यातील भाजपच्या बड्या नेत्यांच्या घोटाळ्यांकडे काही पत्रकारांनी लक्ष वेधले, त्या घोटाळ्यांमधील पीडित देखील सामन्यात शेतकरी, गोरगरीब असल्याचेही लक्षात आणून दिले, मात्र किरीट सोमैय्या यांनी त्या प्रश्नांना नजर चुकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

BJP leader Kirit Somaiya seeks FIR against civic ward officer

टीम लय भारी

Recent Posts

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

59 mins ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

2 hours ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

2 hours ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

23 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

23 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

24 hours ago