मुंबई

कोरोनानंतर मेट्रोच्या सर्वाधिक प्रवासी संख्येची नोंद

टीम लय भारी

मुंबई : मुंबईकरांच्या सेवेत आल्यापासूनच नवनवीन उपक्रमांमुळे प्रवाशांच्या पसंतीची ठरलेल्या आणि विविध विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या मुंबई मेट्रो वनने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.घाटकोपर- अंधेरी-वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो वनची रोजची प्रवासी संख्या आता दोन लाख झाली आहे. कोरोनापूर्व काळात या मार्गावरून रोज तब्बल चार लाख 50 हजार प्रवाशांचा प्रवास होत होता. त्यामुळे आता संख्या वाढली असली, तरी ही कोरोनापूर्व प्रवासी संख्येच्या 50टक्के कमी आहे (Metro, Recorded the highest number of passengers).

ऑगस्ट 2021 मध्ये पुन्हा एक लाख प्रवासी संख्या झाली. आता युनिव्हर्सल पासधारक प्रवासी वाढत असल्याने लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढत आहे. ऑफलाईन शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत प्रवासी संख्या दोन लाख 25 हजारांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे

नवी मुंबईकर कमी दरामध्ये करू शकणार मेट्रोने ‘गारेगार’ प्रवास, जाणून घ्या तिकिट दर…

रेल्वेने बदलले ऑनलाइन तिकिट बुकिंगचे नियम,

फेब्रुवारी 2021 मध्ये दिवसभरात सुमारे 90 हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यानंतर काही दिवसांत ही संख्या एक लाखांवर पोहोचली होती. प्रवाशांची संख्या आणखी वाढेल अशी अपेक्षा असताना दुसरी लाट येऊन धडकली. त्यामुळे कॉरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी पुन्हा निर्बंध आणि त्यामुळे दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा प्रवासी संख्या घटली. एप्रिल-मे महिन्यात ही संख्या 50 हजारांवर आली आहे. दरम्यान, सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी दर चार मिनिटाला मेट्रोची एक फेरी होते. इतर वेळी म्हणजेच कमी गर्दी असताना सहा ते १० मिनिटांनी मेट्रोची एक फेरी होत आहे

मेट्रो 3 आणि 6 च्या कारशेडसाठी गोरेगाव पहाडी भागाचा विचार व्हावा – उद्धव ठाकरे

Navi Mumbai: CIDCO decides fare of Metro line 1 phase 1, starts at Rs 10

 

Team Lay Bhari

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

2 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

4 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

4 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

18 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

20 hours ago