राजकीय

उद्धव ठाकरेंनी बायकोच्या नावावर 19 बंगल्यांचा घोटाळा केला : किरीट सोमय्या

टीम लय भारी

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी बायकोच्या नावावर 19 बंगल्यांचा घोटाळा केला असा आरोप सोमय्या यांनी केला. पुणे येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते (Kirit Somaiya targeted Uddhav Thackeray).

उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेली जमीन ही वन विभागातील होती. त्याच जमिनीवर त्यांनी 19 बंगले बांधले. त्यामुळे त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.

किरीट सोमय्या यांच्या जिवीताला धोका, म्हणून ‘झेड’ सुरक्षा, भाजपचा दावा

खासदार किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा दावा, आमदार प्रताप सरनाईक यांनी कायदेशीर दंड थोपटले

याच प्रकरणावर सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्नीच्या नावाने 19 बंगल्यांचा घोटाळा केला असल्याचे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ही हल्लाबोल केला आहे. भावना गवळी यांचे 40 वेळा रोख रक्कम काढल्याची यादी सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दाखवली.

किरीट सोमय्यांनी केली मंत्री अनिल परब यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे याचिका दाखल

Kirit Somaiya warns Maharashtra minister to ‘fill your bags, be prepared’

सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाही? असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत पवार यांना केला आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 day ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago