राजकीय

व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाऐ संविधान रॅलीला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ काँग्रेसतर्फे व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाऐ संविधान रॅली ची घोषणा केली होती. सातारा जिल्ह्यातील वडूज या ऐतिहासिक वारसा असलेल्या गावामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित या रॅलीची सुरुवात झालेली आहे (Prithviraj Chavan had announced the beginning of the Amritmahotsavi year by the Congress).

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील व देशातील अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते.

सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही : छगन भुजबळ

रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर गृह राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

‘ घरात बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना घटनाच माहित नाहीत ‘

व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाऐ संविधान रॅली

Maharashtra: 190 office-bearers of MPCC announced

Mruga Vartak

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago