टीम लय भारी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. उत्तरप्रदेशमधील पवटी ( मुझफ्फरनगर ) गावात दलितांनी शेतात गेल्यास जोड्याने मारण्याची आणि ५ हजार रुपयांचा दंड व कूपनलिकेजवळ येण्याचे धाडस केल्यास त्यांना इतर गंभीर परिणामांची घोषणा केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवर भाष्य करत तपासे यांनी भाजपवर गंभीर आरोप लावले आहे. Mahesh Tapase Said dalits are not safe under yogi
भाजप सत्तेत आल्यापासून भारतात दलित अत्याचारात वाढ होत असून हाच सबका साथ आणि सबका विकास आहे का,? असा सवाल महेश तपासे यांनी केला. भाजपशासित राज्यांमध्ये दलित सुरक्षित नाहीत, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देशातील दलितांच्या सुरक्षेची वैयक्तिक खात्री द्यावी, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा:
आँकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है तब धान लगता है : सुप्रिया सुळे
Now, BJP leader wants Kejriwal booked for remarks he made against PM Modi three years ago
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …
नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत(Lanka vs Lanka in…
काश्मीर प्रश्नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात…
‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…
आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…
पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…