राजकीय

मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर ‘मविआ’चे आंदोलन सुरू

टीम लय भारी

मुंबई: काल बुधवारी महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनामनी लाँड्रीग पप्रकरणी अटक करण्यात आली, या अटकेच्या निषेधार्थ उद्यापासून महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करतील, असा इशारा आज आंदोलनस्थळी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.(Mavia’s agitation started outside the ministry support of Malik)

सध्या आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सप्रिया सुळे आदी नेते दाखल झाले आहेत. शिवसेनेचे सुभाष देसाईही आंदोलन स्थळी आहेत.

मंत्री जयंत पाटील म्हणाले, नवाब मलिकांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. जागा खरेदी केली म्हणून त्यांना आत टाकणे हे अत्यंत चुकीचे आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी काहीही बोलणार नाही. नवाब मलिक यावर सविस्तर उत्तर देतील. त्यांचा राजीनामा होण्याचा कोणताच प्रश्न येथे तयार होत नाहीय.

हे सुद्धा वाचा

वडिलांच्या अटकेनंतर सना मलिकचा भाजपवर निशाण, लवकरच आणखी घोटाळे बाहेर काढू

दिशा सालियन प्रकरणावरुन शिवसेनेचा राणे, पाटीलवर हल्लाबोल

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या कारवाईनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Beyond mafia raj, sacrilege: What really plagues Punjab and how will it vote on Feb 20?

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर छगन भुजबळ म्हणाले, कोणत्याही मंत्र्याचे नाव दाऊदसोबत जोडले की त्याची बदनामी करायला सुरुवात हे राजकीय नेते करतात. नवाब मलिक मुस्लीम आहेत, त्यामुळे त्यांनी बदनामी होतेय. नवाब मलिकांनी काहीही चुकीचे केलेले नाही. सर्व माविआ सरकारच्या राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यातून नवाब मलिक स्वतः ल सिद्ध करणार का यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

26 mins ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

48 mins ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

59 mins ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

1 hour ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

2 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

14 hours ago