राजकीय

मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांना गड किल्ल्यांची नावे

टीम लय भारी

मुंबई:- राज्यातील दुकानांवर आता मराठी भाषेत नामफलक लावण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. क लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्यानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्यांची नावसुद्धा बदलली जात आहेत. राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्यांची नावं देण्यात येणार आहे. त्यामुळे आता मंत्र्यांचे बंगले गड-किल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत.( ministers’ bungalows Now the names of the forts)

आतापर्यंत हे बंगले क्रमांकांवरून ओळखले जात होते. आता त्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या नावाने ते ओळखले जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी मुंबई शहराच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठवले आहे. या बंगल्यांची नावं बदलून त्यांना गडकिल्ल्यांची नावं देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे.त्यामुळे आता मंत्र्यांचे बंगले हे गडकिल्ल्यांच्या नावां ओळखले जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणत्या किल्ल्याचं नाव देण्यातं आलं आहे, ते पाहूया

कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणतं नाव?

अ 3 – शिवगड – जितेंद्र आव्हाड

अ 4 – राजगड – दादा भुसे

अ 5 – प्रतापगड -के.सी. पाडवी

अ 6 – रायगड – आदित्य ठाकरे

अ 9 – लोहगड –

हे सुद्धा वाचा

मंत्री ‘कोरोना’तून बरे झाले, अन् लेकीला झाला आनंद!

सहकाराचे एक आदर्श मॉडेल राज्याला देणारे भाऊसाहेब थोरात

एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Maharashtra: 20 ministers’ residences opposite Mantralaya named after state forts

बी 1 – सिंहगड – विजय वड्डेटीवार

बी 2 – रत्नसिंधू – उदय सामंत

बी 3 – जंजिरा – अमित देशमुख

बी 4 – पावनगड – वर्षा गायकवाड

बी 5 – विजयदुर्ग – हसन मुश्रीफ

बी 6 – सिद्धगड – यशोमती ठाकूर

बी 7 – पन्हाळगड – सुनील केदार

क 1 – सुवर्णगड – गुलाबराव पाटील

क 2 – ब्रह्मगिरी – संदीपान भुमरे

क 3 – पुरंदर

क 4 – शिवालय

क 5 – अजिंक्यतारा – अनिल परब

क 6 – प्रचितगड – बाळासाहेब पाटील

क 7 – जयगड

क 8 – विशालगड

Pratikesh Patil

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

5 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

5 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

5 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

6 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

6 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

7 hours ago