33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री 'कोरोना'तून बरे झाले, अन् लेकीला झाला आनंद!

मंत्री ‘कोरोना’तून बरे झाले, अन् लेकीला झाला आनंद!

टीम लय भारी

पाथर्डी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जास्त प्रमाणात नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होत आहेत. महाराष्ट्रात 13 मंत्री आणि 70 आमदारांना कोरोना झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती(Minister recovered from the corona, the girl rejoiced!).

राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. तनपुरे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली होती. कोरोनातून पूर्णपणे बरे होत ते काल (दि. १३ जानेवारी) आपल्या निवासस्थानी केले. आपल्या वडिलांना कोरोनातून सुखरूप बरे होत घरी आल्याचे बघताच त्यांच्या लहानग्या मुलीने धावत त्यांना मिठी मारली. खरचं बाप-लेकीच्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते.

मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी या बाप लेकीचा फोटो आपल्या ट्विटवर पोस्ट केला आहे. या त्यांनी बाप-लेकीच्या प्रेमाला अंतर माहीतच नसते. कोरोनावर मात करत बऱ्याच कालावधीनंतर आज प्राजक्त दादा आणि मी राहुरीला परतले. आरोहीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, असे भावनिक शीर्षक दिले आहे.

हे सुद्धा वाचा

लवकरच देहविक्री करणाऱ्या महिलांना मिळणार शिधापत्रिका

सहकाराचे एक आदर्श मॉडेल राज्याला देणारे भाऊसाहेब थोरात

Maha minister blames Fadnavis govt for MSEDCL’s Rs 40 000 crore dues from agri sector

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी