राजकीय

39 वर्षे सोबत होतो, भरपूर मसाला आहे माझ्याकडे : राणेंनी केला गौप्यस्फोट

टीम लय भारी

रत्नागिरी :  मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्यामुळे राणेंवर 23 ऑगस्ट रोजी कारवाई झाली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांची खंडित झालेली जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु केली आहे. शिवसेनेने केलेल्या त्या कारवाईचा सुड घेण्यासाठी राणेंनी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. नारायण राणेला धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. थोडेथोडके नाही तर 39 वर्षे शिवसेनेने सोबत होतो. माझ्याकडेदेखील भरपूर मसाला आहे, असे बोलत शिवसेनेला राणेंनी धारेवर धरले आहे (Narayan Rane has taken the Shiv Sena by storm).

आपल्या भावाच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर अॅसिड फेकायला कोणी सांगितले, कोणाला सांगितले? हेही मला माहित आहे. असा नाव न घेता गंभीर गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे. ह्यांचे संस्कारच तसे आहेत. अशी अनेक प्रकरणे मला माहित आहेत. हळूहळू टप्प्या-टप्प्यात सगळे काही बाहेर काढेल. सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन यांच्या केस अद्याप संपलेल्या नाहीत. मी केंद्रात मंत्री आहे हे ध्यानात ठेवा. अशा कडक शब्दात शिवसेनेवर राणे कडाडले आहेत (Narayan Rane has slammed Shiv Sena).

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा झटका

दरोडेखोराला अटक करतात तशी अटक मला केली : नारायण राणे

वरून सरदेसाई आमच्या घरासमोर येतो आणि हल्ला करतो. त्याला अजून ही अटक झालेली नाही. हेही माझ्या लक्षात आहे. सध्या आवाज बसला आहे. आवाज नीट झाला की पुन्हा एकदा मी खणखणीत वाजणार. असे बोलत राणेंनी ते पुन्हा काही तरी कडक बोलून, शिवसेनेने केलेल्या कृत्याचा बदला घेणार असा इशारा दिला आहे.

नाव न घेता नारायण राणे यांनी केले शिवसेनेवर गंभीर आरोप

मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’

Narayan Rane News LIVE Updates: Undeterred by FIRs, Union Minister in Sindhudurg Tomorrow; Admin Imposes Prohibitory Orders

राणेंच्या या एवढ्यासगळ्या बोलण्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच धुमधडाका गाजवणार हे तर नक्की आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

11 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

13 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

14 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

2 days ago