राजकीय

अजित पवार दाखवतात तिखट, पण स्थिती बिकट; निलेश राणे

टीम लय भारी

मुंबई :- राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार नारायण राणे याचे पुत्र निलेश राणे कायम कोणत्या ना कोणत्या कारणास्तव माध्यमामध्ये चर्चेला असतात. निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली (Nilesh Rane criticized Deputy Chief Minister Ajit Pawar).

मग ते विनायक राऊत यांच्यावर केलेली टीका असो अथवा ठाकरे कुटूंबियांवर केलेली टीका असो. आज तर त्यानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. निलेश राणेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून पवारांच्या बाबतीत टीका केली (Nilesh Rane criticized Pawar on his Twitter handle).

ईडीचा फास एकनाथ खडसेंभोवती : जावाई अटकेत

दिलीपकुमार यांची वयाच्या 98 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

अजित पवार दाखवतात तिखट पण कामात एकदम पोकळ माणूस. एक काम सांगितलेलं पूर्ण नाही पण काही झालं तरी पवारांची औलाद सांगणार नाही हे शंभर वेळा महाराष्ट्राने ऐकले. बोलत राहायचं आणि करायचं काहीच नाही हे पवार कुटूंबच करू शकत म्हणून अजित पवार साहेब तुम्ही पवारच आहात हे सिद्ध झालं आहे.

प्रवीण दरेकरांची मविआ सरकार टीका; हा फक्त विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार

Cabinet Calling for Jyotiraditya Scindia, Rane & Sonowal? Delhi Visit Fuels Reshuffle Buzz

अजित पवारांनी शब्द दिला की ते पूर्ण होतंच ही अजित पवारांची महाराष्ट्रात प्रतिमा आहे, परंतु निलेश राणेंनी त्यांच्या वर्मावर घाव घालत न केलेल्या कामावर बोट ठेवले आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

11 hours ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 day ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

3 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

3 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago