राजकीय

गोसावींच्या आरोपांवर पंच प्रभाकर साईलने दिले उत्तर

टीम लय भारी

मुंबई: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणाला रोज नवे वळण मिळताना दिसत आहे. या प्रकरणातील फरार साक्षीदार किरण गोसावी याने आता पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शवली आहे. सोमवारी किरण गोसावी यांचे मोठे वक्तव्य समोर आले असून, ३० मिनिटांत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचा दावा किरणने केला होता(Panch Prabhakar Sail replied to Gosavi’s allegations)

किरण गोसावी यांच्यावर बॉडीगार्ड प्रभाकर साईलाचा आरोप आहे की गोसावी आणि सॅम यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना २५ कोटी रुपये देण्याचे सांगितले होते. त्यावरही गोसावी यांनी प्रत्युत्तर दिले होते.

रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवाशांना दिलासा देण्यासाठी घेतला मोठा निर्णय

समीर वानखेडेंचं सर्टिफिकेट जात पडताळणी समितीला पडताळणीसाठी देणार : नवाब मलिक

गोसावीने मी अर्ध्या तासात महाराष्ट्राबाहेर आत्मसमर्पण करत आहे. सर्व काही स्पष्ट होईल असे म्हटले होते. त्याचवेळी प्रभाकर साईलने केलेल्या आरोपावर गोसावीने, सर्व आरोप खोटे असून पोलीस आणि एनसीबीने याची चौकशी करावी आणि सत्य बाहेर यावे, अशी माझी इच्छा आहे. प्रभाकरचे नेत्यासोबत संबंध असल्याने तो असे आरोप करत आहे, असे म्हटले होते. त्यावर आता पंच प्रभाकर साईलने पत्रकार परिषद घेत किरण गोसावीने केलेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे.

आर्यनला बेल की पुन्हा जेल?,जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी!

Article Misrepresented to Share False Claims About Shah Rukh Khan’s Father

“नेत्यांसोबत माझे संबंध कसे असू शकतात? मी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही. माझे नेत्यांसोबत असण्याचा प्रश्न कुठून आला. मी जे काही उघडकीस आणतो आहे त्यामुळे मला बदनाम करण्याचा डाव सुरु आहे. त्यांना आत्मसमर्पण करु द्या मग मी माझ्याकडे आणखी काहीतरी आहे ते तुम्हाला सांगेन,” असे प्रभाकर साईन यांनी म्हटले आहे.

Mruga Vartak

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

1 hour ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

2 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

2 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

3 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

5 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

5 hours ago