टीम लय भारी
मुंबई : भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या पराभवानंतर पक्षाच्या कारभारावर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली होती. आता पंकजा यांना केंद्रात, पक्ष संघटनेत काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. मात्र पंकजा मुंडे सध्या केंद्रात जाण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे.
भाजपने नवी प्रदेश कार्यकारणी जाहीर केली आहे. या नव्या पक्ष कार्यकारिणीचे पंकजा यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या बद्दल पक्षाने भूमिका जाहीर केली, याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत. याट्विट मधूनच पंकजा यांच्या नाराजीचा सूर स्पष्ट दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पंकजा यांनी केंद्रात काम करावे, ही पक्षाची इच्छा असल्याचे म्हटले आहे.
सत्तेतून पायउतार झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत धुसफूस बाहेर आली होती. पक्षात नाराज असलेल्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांची नाराजी दूर करत त्यांचे कसे पुनर्वसन करणार? याबाबत पक्ष कार्यकर्त्या%E
लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…
संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…
घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…
नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…