राजकीय

राज ठाकरे भाजपच्या बिळात लपले आहेत, राष्ट्रवादीचा घणाघात

टीम लय भारी

मुंबई : भाजप आणि मनसेच्या युतीवरून राष्ट्रवादीने घणाघाती टीका केली आहे. मनसे नेते राज ठाकरे हे भाजपच्या बिळात लपले असल्याची टीका राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे राज्य समन्वयक राज राजापूरकर यांनी केली आहे (Raj Thackeray is hiding in BJP’s bag, NCP’s bully).

मागील लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पितळ उघडे पाडत होते. ‘ लाव रे तो व्हिडीओ ‘ मधून भाजपचा देशविरोधी बुरखा फाडत होते. त्यावर भाजपने राज ठाकरे यांना ईडीचे निमंत्रण धाडले होते. त्यानंतर आता स्वतः राज ठाकरे भाजपच्याच बिळात लपून बसले आहेत. अशी टीका राज राजापूरकर यांनी ट्विटरवर केली आहे.

Raj Thakare : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये

Raj Thackeray : राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन!

काही दिवसांपूर्वीच भाजप आणि मनसेने पालघर मध्ये युती केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती करण्यात आली आहे. तसेच या आधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट घेण्यात आली होती.

Raj Thackeray : हाथरस येथील अमानुष घटनेनंतर राज ठाकरे गरजले, महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?

Raj Thackeray’s push to revive MNS fortunes in Nashik

राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडिओ प्रकरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जेव्हा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्या वेळी ते प्रत्येक सभेला भाजप विरोधी व्हिडीओ लावत असत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते सभा घेत होते. त्यांची लाव रे तो व्हिडिओ मोहीम खूप गाजली होती.

कीर्ती घाग

Recent Posts

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

44 mins ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

1 hour ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

2 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

3 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

4 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

5 hours ago