राजकीय

रवी राणांचे तुणतुणे सुरूच, ‘हाती कथलाचा वाळा, अन् मला सोनूबाई म्हणा’

टीम लय भारी

मुंबई : अख्ख्या महाराष्ट्रात पाताळयंत्री दांपत्य असे बिरूद राणा पती – पत्नीने प्राप्त करून घेतले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यानही पतीदेव रवी राणा यांनी हे बिरूद मिरवले. माझ्यावर ‘महाविकास आघाडी सरकार’ने दबाव आणला. माझे मतदान सत्ताधारी पक्षाला व्हावे यासाठी पोलिसांमार्फत त्रास दिला गेला, अशा शब्दांत पतीदेव राणा यांनी थयथयाट केला.

हनुमान चालिसाचे पेटंट राणा यांनी गेल्या काही दिवसांत स्वतःकडे घेतले आहे. त्या अनुषंगाने मतदानाला जाताना हनुमान चालिसाची प्रत सोबत ठेवली होती, असेही ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला ५६ वर्षे झाली. या काळात पहिल्यांदाच महाराष्ट्रात अतिशय वाईट सरकार सत्तेत आल्याचा शोध राणा यांनी लावला.

हे सुद्धा वाचा :

VidhanParishad Eection 2022 : राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वतःच्याच सरकारला खिंडीत गाठले

विधानपरिषदेवर चालणार कोणाची जादू ?

पूनम खडताळे

Recent Posts

अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर कडक कारवाई करा: प्रगती अहिर

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना ( Prajwal Revanna ) याने अनेक…

6 mins ago

लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा: नाना पटोले

काँग्रेसने ( Congress) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची…

28 mins ago

कलर्स मराठीचा नवीन शो ‘अबीर गुलाल’चा लक्षवेधी प्रोमो रिलीज

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स (Colors Marathi) मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला…

45 mins ago

सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनची आत्महत्या

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर 14 एप्रिल 2023ला गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार…

1 hour ago

नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा,१० वर्ष केवळ जगभर भटंकती; मोदी प्रधानमंत्री कमी आणि प्रचारमंत्रीच जास्त: नाना पटोले

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार…

2 hours ago

आवळा खाण्याचे गुणकारी फायदे

सर्वोत्तम स्वास्थवर्धक, सर्व दोषणाशक आणि सर्वगुणसंपन्न म्हणून आयुर्वेदात ज्याचे नाव सर्वात पाहिले घेतले जाते   तो…

2 hours ago