राजकीय

रोहित पवार यांचे राज्यपालांना सणसणीत प्रतिउत्तर

टीम लय भारी

अहमदनगर: औरंगाबादमधील एका कार्यक्रमातील सभेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यबद्दल केलेल्या वक्त्याने संपुर्ण जगभरात राज्यपालांवर संताप व्यक्त केला जात आहे. ‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांचं स्थान काय?’ असं विधान कोश्यारी यांनी केले होते. समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू आहे असे ते सभेत म्हणाले. या वक्त्याव्वर संपुर्ण राज्यभरात तसेच राजकीय क्षेत्रात वातावरण चांगलेच पेटले आहे.(Rohit Pawar’s scathing reply to the Governor)

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं… रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या.’ असे ट्विट करत त्यांनी पुरावा देखील सादर केला आहे.

त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे, ‘खरा इतिहास माहीत करून न घेता खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसला जात आहे.

हे सुद्धा वाचा 

भाजपविरोधात लढण्यासाठी रोहित पवारांनी सुचवला हा प्लॅन

रोहित पवारांचा घणाघात, उत्तर प्रदेशमधील सत्ता वाचवण्यासाठी भाजपने सूडबुद्धीने कारवाई केली

शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन; रोहित पवारांकडून रोहित पाटीलांचे अभिनंदन

Bombay HC rejects PIL against Lavasa construction but points to role played by Sharad Pawar, family

छपत्रती उदनराजे भोसले यांनीही यावर आक्षेप दर्शवला आहे, त्यांनी म्हटले आहे की, ‘राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

45 mins ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

1 hour ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

2 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

3 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

4 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

5 hours ago