राजकीय

आम्हालाही दिल्लीवर गेल्यावर वाटतं आपणच पंतप्रधान होणार : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई : विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एक विधान केले होते. ‘मला अजूनही मी मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते’. त्यांच्या याच विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर खोडसर टीका केली आहे. ‘आम्हालाही दिल्लीवर गेल्यावर वाटतं की आपणच पंतप्रधान होणार ‘, असे राऊत म्हटले आहेत (Sanjay Raut’s funny criticism on ex CM Devendra Fadnavis).

पत्रकार परिषदेत राऊत यांना फडणवीस यांच्या अजूनही मुख्यमंत्री असल्याच्या विधानावर काय वाटतं असे विचारले असता. त्यांनी मजेशीर उत्तर पत्रकारांना दिले आहे. ” असं कधी कधी लोकांना वाटतं आपणही यौवनात आहोत. या संबंधित ‘चिरतरुण’ नावाचं एक  नाटक फार गाजलं होतं. असे ही राऊत म्हणाले.

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

Sanjay Raut : ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर! वर्षा राउत यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्जही दिले, ED चा गंभीर आरोप

पुण्यात शिवसेनेचा महापौर नाही याची खंत 

पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये महापौर आमचाच होणार असे विधान राऊत यांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, मला वाटतं महाविकास आघाडीचा महापौर तिथे यावा. महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरात शिवसेनेचा महापौर आला आहे. परंतु, पुण्यात शिवसेनाचा महापौर अजूनही आला नाही.

MNS questions to Sanjay Raut : अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत? मनसेचा संजय राऊतांना सवाल

‘MVA govt fighting for rights of farmers across India’: Sanjay Raut on Maharshtra bandh

तसेच पुण्यात शिवसेनेचा महापौर यावा असे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. परंतु पुण्यात अजूनही आमचा महापौर आला नाही याची आम्हाला खंत आहे. तरीही या वेळी आमचाच महापौर पुण्यात येईल असा आम्हाला विश्वास आहे, असे ही राऊत यावेळी म्हणाले.

कीर्ती घाग

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

4 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

5 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

6 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

6 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

6 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

9 hours ago