राजकीय

गुवाहाटीतून सुरतमध्ये ‘रात्रीस खेळ‘चाले

टीम लय भारी

मुंबईः एकनाथ शिंदे अचानक गुजरातला जावून आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे अचानक गुजरातला कशासाठी गेले होते. ते कोणाला भेटले याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घेवून सुरतला गेले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी आसामची राजधानी गुवाहटीमध्ये आपला डेरा हलवला. मात्र या प्रकरणाची सूत्रे ही गुजरातमधूनच हलवली जात असल्याचा संशय बळावला आहे. कारण गुवाहटीमधून काल रात्री एकनाथ शिंदे हे रात्री अचानक गुजरातला गेले होते. तसेच काल सकाळी देखील काही तासांसाठी कार मधून बाहेर गेले होते. ते कोणाला भेटतात. या बाबत या गटाने कमालीची गुप्तता बाळगली आहे.

एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम करत आहेत.रात्रीच्या वेळी एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांची त्यांच्या रुममध्ये जावून विचारपूस करतात. त्यांच्याशी चर्चा करतात. त्यांना काय हवे नको ते पाहतात. त्यामुळे तिकडे गेले आमदार एकदम मजेत आहेत.

महाराष्ट्राला खाली आणण्याच्या कामात गुजरातची मदत घेणे ही गोष्ट लाजीरवाणी आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच मराठी माणसांसाठी लढा दिला. मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव हाणून पाडला होता. त्याच शिवसेनेतले नेते महाराष्ट्राचे राजकारण गुजरातमधून करत आहेत. हे मराठी माणसासाठी वेदनादायक आहे.

हे सुध्दा वाचा:

VIDEO : एकनाथ शिंदेंचा हा व्हिडीओ पाहा, अन् काय वाटले ते सांगा…

‘एनसीपी’सोबत काम करतांना आमची घुसमट होते !

रूपाली केळस्कर

Recent Posts

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

2 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

3 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

15 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

16 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

16 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

16 hours ago