राजकीय

एकनाथ शिंदेनी फडणवीसांचे मुख्यमंत्री पद हिसकावले; आता गृहखात्यावर डोळा

टीम लय भारी:

मुंबईः महाविकास आघाडीचे सरकार गडगडले. त्यानंतर भाजपचे तरुण दडफदार नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे वाटते होते. मात्र अनपेक्षीतपणे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद मिळाले. त्यांच्या पक्षश्रेष्ठींनीच त्यांना एक पायरी खाली उतरवले. नाराज झालेल्या फडणवीसांनी हे निमूटपणे स्विकारले. आता त्यांना या व्यतिरिक्त कोणते पद मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अत्यंत महत्वाचे समजले जाणारे गृहखाते देखील एकनाथ फडणवीसांना हवे आहे. तसेच अर्थखात्यासाठी देखील ते आग्रही आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना गृहखात्यांचा दांडगा अनुभव आहे. ते अगोदरपासून गृहखात्यासाठी आग्रही आहेत. अर्थात तसे असणे स्वाभावीक आहे. परंतु एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटाचा हावरटपणा काही केल्यास थांबण्याचे नाव घेत नाही. त्यांच्या या हवरट स्वभावामुळे भाजपमधील नेते नक्कीच दुखावले जाणार आहेत. नेमके खाते वाटपाच्या वेळी भाजप आणि बंडखोर आमदारांमध्ये शितयुध्दाला सुरुवात होणार आहे. यातूनही कदाचित नवे ‘बंड‘ उभे राहू शकते.

बंडखोर आमदारांच्या यावेळच्या वागण्यावरच आगामी निवडणुकीची रणनिती आखण्यात येईल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, या मंत्री मंडळात भाजपमधील अनेक बिलंदर मंडळी मंत्री पदापासून दूर राहणार आहे. त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. ते विशेष खबरदारी घेतांना दिसत आहेत.

हे सुध्दा वाचा:

चित्रा वाघ यांची भाषा बदलली

वाघाच्या ‘वाटेला जाणे’ पडले महागात, काही सेकंदातच खेळ खल्लास !

धर्माच्या नावाखाली केवळ राजकारण! विवेकबुद्धीचा वापर सद्यस्थितीची गरज

रूपाली केळस्कर

Recent Posts

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…

6 hours ago

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

6 hours ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

6 hours ago

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

7 hours ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

8 hours ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

8 hours ago