राजकीय

लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक : सुप्रिया सुळे

टीम लय भारी 

मुंबई:  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी हा आरोप याआधीही केलाय. अशा गोष्टींमध्ये इनकनस्टीस्टंटली कन्सीस्टंट आहेत,” supriya sule criticize raj thackeray

महाराष्ट्रात शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय मोठी हेडलाइन होत नाही. हे मागील ५५ वर्ष महाराष्ट्र पाहतोय. याचा उपयोग जर पक्षाला होणार असेल तर मला त्याचा आनंद आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. supriya sule criticize raj thackeray

राज ठाकरे यांना विकासावर बोलायचं नाही. महाविकास आघाडीने  सरकारने खूप चांगलं काम केलं आहे. त्यामुळे विरोध करण्यासारखं काही नाही म्हणून राज ठाकरे आता  मशिदीवरील भोंगे यावर बोलतं आहे. सुळे पुढे म्हणतात की आम्ही नोटीशीला घाबरत नाही. आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत असं म्हणतं सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केला. शरद पवारांमुळे राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.  supriya sule criticize raj thackeray

हे सुध्दा वाचा : 

Supriya Sule praises Raj Thackeray for ‘standing up’ to Modi govt, says ‘proud he has guts’

महाराष्ट्रात सध्या पेन ड्राईव्हचे फॅड आले आहे : सुप्रिया सुळे

जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज

Shweta Chande

Recent Posts

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

4 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

5 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

5 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

6 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

6 hours ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

16 hours ago