राजकीय

ठाकूर राणांचा सौंदर्य वाद सुरू…काय म्हणाल्या ?

टीम लय भारी

अमरावती: सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. माझ्या पायाच्या भेगा, हातावरचे घट्टे आणि चेहऱ्यावरील खड्डे हेच शेतकऱ्याच्या मुलीचं खरं सौंदर्य आहे. त्यामुळे माणूस गोड असून चालत नाही तर त्याचं कामही गोड असलं पाहिजे, अशा शब्दात अमरावतीच्या  पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजप खासदार नवनीत राणा यांना सौंदर्याचा टोला लगावला आहे.(Thakur Rana’s beauty debate continues  what did you say)

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना खासदार नवनीत राणा यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वयाचा उल्लेख करत म्हणाल्या, माझ्यापेक्षा 10 – 15 वर्षांनी मोठ्या आहेत. कितीही काही केलं तरी तुमच्या चेहऱ्यावरचे खड्डे दिसणारच. तेवढं वय आहे तर ते दिसणारच असं त्या म्हणाल्या.

अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा यांच्यात सध्या सौंदर्या वरून बाचाबाची झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत असते. अशातच काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन मोठा वाद झाला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेकीची घटनाही समोर आली. या घटनांमुळे दोघींमधील मतभेद आता टोकाला गेला आहे. तोच वाद आता राजकीय टीका करत सौंदर्यापर्यंत पोहोचला आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्री यशोमती ठाकूर यांना ‘बघून घेण्याची’ धमकी देणा-या युवकाला ठोकल्या बेड्या

पण 13ची घटना त्यापेक्षाही निंदनीय, फडणवीसांचं विधान बेजबाबदारपणाचं; यशोमती ठाकूरांचा पलटवार

आता ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही!: नाना पटोले

‘Forget Congress-free India, first give Congress-free speech’: Maharashtra minister Yashomati Thakur take dig at BJP

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

7 mins ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

19 mins ago

नाशिक महापालिकेतील भूसंपादन घोटाळा मंगळवारी उघड करणार; संजय राऊत

पाऊस आला तरी थांबा; जाऊ नका... सत्तेवर येण्यासाठी प्रतीक्षा करावीच लागेल, अशी भावनिक साद घालत…

31 mins ago

९०० मीटर उंचीपर्यंत कमी दाबाचा पट्टा : मतदानाच्या दिवशी अवकाळीचे ढग दाटून येण्याचा अंदाज

राज्याच्या हवामानात ( weather) अचानकपणे बदल होऊ लागला आहे. येत्या १८मेपर्यंत संपूर्ण मराठवाडा, विदर्भासह उत्तर,…

47 mins ago

मतदान जनजागृतीच्या घोषणांनी नाशिक शहर दुमदुमले

नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालय, पोलिस आयुक्त कार्यालय आणि किंग्स ऑफ रोडस व सुपर बाइकर्स…

1 hour ago

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एसआरपीएफच्या पाच तुकड्यांचा आढावा;पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये येत्या बुधवारी (दि. १५) पंतप्रधान नरेंद्र…

1 hour ago